पूर्ण संतांची ओळख
चारही वेद, भागवत गीता आदी पवित्र सदगंथां मध्ये असे प्रमाण मोळते, की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते व अधर्माची वृद्धी होते आणि वर्तमानातील खोटे संत, महंत आणि गुरूंव्दारे भक्तिमार्गाने स्वरूप बिघडवले गेले आहे, त्यावेळी परमेश्वर स्वतः येऊन किंवा आपल्या परमण्यांनी संतास पाठवून सत्याद्वारे धर्माची पुन्हा स्थपना करतात. ते शास्त्रांनुसार भक्तिमार्ग समजावून सांगतात. वर्तमानातील धर्मगुरु त्यांचा विरोध करून त्यांच्याविरूद्ध उभे राहून राजा व प्रजेला भ्रमित करून त्यांच्यावर अत्याचार करवितात, हीच त्यांची ओळख असते.
भावार्थ
तत्वदर्शी संत तो असतो, जो वेदांतील सांकेतिक शब्द पूर्ण विस्ताराने वर्णन करतो ज्यामुळे पूर्ण परमात्म्याची प्राप्ती होते आणि त्यालाच वेद जाणणारा, असे संबोधले जाते.
अनुवाद ------ ते पूर्ण संत तीन वेळेची साधाना सांगतात
SRV
No comments:
Post a Comment