Monday, May 11, 2020

भोई समाज (Bhoi samaj)

                                 जय भोई राज
                                 जय भोई समाज

         विमुक्त भटक्या प्रवर्गातील सर्वच समाज अत्यतं गरीब असून मागासलेले आहेत. त्यांच्या विकासाकरिता सर्व समाजाचे संघटन असाणे आवश्यक आहे. संघटने द्वारे शासन दरबारी न्याय मिळू शकतो. आपल्या ह्या विमुक्त भटक्या प्रवर्गाचे एक संघ संघटन नसल्यामुळे स्वातंत्र्य नंतर सुद्धा आपण आहोत तसेच आहोत  समाज संघटन, समाज विकासची चळवळ ही अतिशय अभिमान स्पद बाब आहे. संघटनेने कुठल्याही दबावाला बळी पडू न देता असेच कार्य चालू ठेवावे जेणे करून भोई समाजातील गरीब उपेक्षित समाज बांधवांचा विकास होईल
            आपला भोई समाज हा व्यवसाया करिता गावा गावात भटकत असल्याने शिक्षणाकडे अजूनही कल कमी दिसून येतो. त्यामुळे saसमाजाला सरकारी नौकरीत पाहिजे त्या प्रमाणात संधी मिळालेली नाही. तसेच समाजाचा पाहिजे तसा शैक्षणिक व आर्थिक विकास झालेला नाही. भोई समाजाचा सर्वागीण विकास साध्य करण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी.
              उच्चं शिक्षणा बाबतचे मार्ग दर्शन केंद्र सुरु करणे, मच्छी व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवांचे संघटन करून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञाना बाबतचे मार्ग दर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे दृष्टीने कार्यशाळा घेणे तसेच मार्ग दर्शन केंद्र स्थापन करणे आणि सुशिक्षित बेरोजगाराच्या सोसायट्या स्थापन करून त्यांना रोजगार मिळवून देणे, समाजातील तथा संघटनेच्या सभासदांच्या अडीअडचणी सोडविणे, ह्रास होणारी तलाव व धरणे मच्छी व्यवसायाकरिता फक्त भोई समाज बांधवाना मिळवून देणे, भोई समाजातील शेतकरी बंधूना शेती बाबत व जोड व्यवसाया बाबतचे आधुनिक तंत्रज्ञान देण्याबाबत मार्ग दर्शन पर कार्य शाळा आयोजित करणे, वधू वर परिचय मेळावा, सामूहिक विवाह सोहळा गुणवंत विध्यार्थीचा सत्कार वरिष्ठ लोकांचे सत्कार दरवर्षी आयोजित करणे,





               



    SRV 

No comments:

Post a Comment

Tata's COVID-19 test kit to detect Omicron variant gets IMCR nod: All you need to know about 'OmiSure'

The Indian Council of Medical Research on Wednesday announced that it has approved a kit designed to detect the Omicron variant of coronavir...