सर्व प्रभुप्रेमी आत्म्यांना हे रचना सत्यन्यान पाहिल्यादा वाचताना असे वाटेल, की जणू काही ही दंतकथाच आहे :परंतु सर्वधर्मातील पवित्र सद्ग्रंथ मधील प्रमाणासहित पुरावे वाचनात येतील, तेव्हा तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल आणि म्हणाल, की हे वास्तव सत्य अमृतन्यन आजतागायत कोठे लपलेले होते? कृपया धैर्य व गांभीयार्ने हे वाचा आणि या अमृतन्यानाचे जतन करा. याचा आपल्या पुढील पिढ्यानं पिढयांना लाभ होईल. हे पवित्र आत्म्यांनो, कृपया सत्यनारायण ने रचलेल्या सृष्टिचे वास्तविक न्यान वाचा ---
(1)पूर्ण ब्रह्रा :या सृष्टिरचनेतील सातपुरूष -सतलोकीचा स्वामी अलखपुरुष -अलखलोकीचा स्वामी आगमपुरुष -आगमलोकीचा स्वामी हे सर्व एकाच असून हेच पूर्ण ब्राह्मआहेत, जे वास्तविक अविनाशी प्रभू आहेत. ते भिन्नभिन्न रूपे धरण करून आपल्या चारही लोकांमध्ये नित्य वास्तव्य करतात.
(2)परब्रम्ह:हे केवळ सात संख ब्राह्रांडांचे स्वामी आहेत. यांना अक्षर ब्राह्म असेही संबोधले जाते, परंतु हे आणि त्यांची सात संख ब्राह्मडे वास्तविक अविनाशी नाहीत.
(3)ब्राह्म:हे केवळ 21ब्राह्मडे स्वामी आहेत. यांनी अक्षरपुरुष, ज्योतिनिरंजन, काल आदी उपमांद्वारे ओळखले जाते. यांनी 21ब्राह्मडे व ते स्वतः नाशावन आहेत.

(4)ब्राह्म: ब्राह्म हे वर उल्लेख आलेल्या ब्राह्मचा ज्येष्ष्ठ पुत्र असून, मधला पुत्र विष्णू व अंतिम पुत्र शंकर (शिव )आहेत. हे तिघेही ब्राह्मचे (काळ )पुत्र असून, प्रत्येक जण एकेक विभागाचे स्वामी आहेत. तसेच तेसुद्ध नाशावण आहेत.
No comments:
Post a Comment