!! जय महालक्ष्मी !!
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी !बाससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी !!ध्रु !!
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता !पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता !!कमलाकारे जठरीं जन्मविला धाता !सहत्रवदनी भूधर न पुरे गुण गाता !!1!!
मातुलिंग गदा खेटक रवीकिरणी !झळके हटकवटी पीयूषरसपाणी !!
माणिकरसना सुरगावसना मुगनयनी !शशिधरवंदना राजस मदनाची जननी
!!2!!
तारा शक्ती अगम्या शिवभाजकां गौरी !!सांख्या म्हणती प्रकुती निर्गुण निर्धारी !!गायत्री निजबीजा निगमागम सारी !प्रगट पद्मावती निजधर्माचारी !!3!!
अमुतभरितें सरिते अघदुरितें वारी !मारी दुर्घट आसुर भव दुस्तर तारी !!वारी मायापटल प्रणमत परिवारी !हे रूप चिद्रूप तद्रुप दावी निर्धारी !!4!!
चतुरानने कुश्चितकर्माच्या ओळी !लिहिल्या असतील माते माझे निज भाळी !!पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी !!मुक्तेस्वर नागर क्षीरसागर बाळी !!जय देवी जय देवी जय महालक्ष्मी !!5!!

SRV
No comments:
Post a Comment