महात्मा गांधी
जन्म :2 ऑकटोबर1869
मृत्यू :30 जानेवारी 1948
सत्य व अहींसेवर प्रेम करणारे महात्मा गांधी जग प्रसिद्ध आहेत. यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी.
महात्मा गांधींचा जन्म काठेवाडात पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानचे दिवाण होते आणि आई पुतळीबेन अतिशय धार्मिक प्रवूत्तीच्या होत्या. वडील रोज भगवदगीतेचे पठण करीत आणि आई पूजापाठ केल्याशिवाय कधी भोजन करीत नसे.
वयाचा 13व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाशी झाला. 1885 मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षा नंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टार होण्यासाठी इंग्लडला पाठविण्याचे ठरविले, पण आईची परवानगी नव्हती. मात्र महात्मा गांधींनी `अमली पदार्थचे सेवन करणार नाही, अभक्ष भक्षण करणार नाही, परस्रीला स्पर्श करणार नाही ;असे आईला वचन देऊन ते इंग्लडला गेले.
1891 जून साली महात्माजी बॅरीस्टार पदवी घेऊन भारतात आले. त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरु केला. मात्र त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाला फारसे यश मिळाले नाही. विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील एका कुष्ण वर्णीय व्यापाऱ्याने आपला दावा चालविण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिणा आफ्रिकेत नेले. न्याय मिळवून दिला एका वर्षाच्या कालावधीत गांधीजी प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक, जुलमी धोरणाची माहिती झाली.
1947 ला देश स्वतंत्र झाला. भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटली ; परिणामी एका तरुणाने दिल्लीत गांधीजीना प्रार्थना करीत असताना गोळी मारून ठार केले. गांधीजींच्या मुखात त्या वेळीही `हे राम ´हे शब्द होते. त्यांना हुतात्म्यांचे मरण आले सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रयीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना 19 व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगणे मानले व समजले.

No comments:
Post a Comment