दोन शब्द न्यान सागर अनादि काला पासून मानव परम शांति सुख व अमृत्व यांचा शो द अर्थ भटकत आहे. तो आपल सामर्थ्य अनुसार प्रयत्न क़रीत आलेले आहे. परंतु हीच अभिलाषा अपूर्ण राहिली आहे. असे होनेचे एक में वह कारण मंजे की ती अभिलाषा पूर्ण करणय़चे दिशेने जो मार्ग जातो . त्याचे
पूर्ण आज ताग़ाय़त माहित झा ले ले नाही .सर्व प्राण्यांची इच्छा अशी असते;की कोणतेही कष्ट नसावेत, कर्म नसावे, स्वादिष्ट भोजन मिळावे, सुंदर वस्त्र परिधान करण्यासाठी मीळावीत , वास्तव्य साठी आलीशान निवास स्थान असावे, फिरनेसाठी सुंदर बाग बगीचे असावेत, मनोरंजनासाठी मधुर संगीत असावे, नाचावे, ग़ात आनंदाने खेळावे,

No comments:
Post a Comment