Thursday, April 30, 2020

गुरु महिमा

  जरा एकदा ठिकाणी पाठ किंवा सत्संग सुरु असेल अथवा तुम्ही गुरूंच्या दर्शनासाठी गेला असाल, तर सर्वप्रथम गुरुजींना साष्टांग दंडवत (आठ अंगानी, पूर्ण अधोमुखी झोपून )घालावा. त्यानंतर संत ग्रंथ साहेब व प्रतिमा जशा की कबिरसाहेबाची प्रतिमा, गरिबीदासजी महाराजांची, स्वामी रामदेवा नंदजी व गुरुजी (रामपालजी )यांच्या प्रतिमांना दंडवत घालावा, ज्यामुळे आपल्या मनात त्या प्रकारचे भावनिर्माण होतील. मूर्तिपूजा करायची नाही केवळ प्रणाम करणे हा प्रकार. कोणत्याही पूजेत मोडत नाही, तर तो भक्तांच्या मनात श्रद्धा दृढ़ करण्यासाठी सहयोगी ठरतो. पूजा तर केवळ जे मुक्ती देणार आहेत, त्या गुरु व नाममंत्राची करायची आहे. 

Wednesday, April 29, 2020

                               भावार्थ
  जर एका आत्माला  सत्तभक्ति मार्गावर लावुन त्याचे  कल्याण  केले, तर त्यापासून कोटी  अश्वमेध यज्ञच  फल प्राप्त होते आणि  बरोबरीचा  दूसरा कोणताही धर्म नाही. कीमान     अशी आहे. की जरा एक दान यानी पुरुष असेल, तर तो हे ऐकुन  हृदयात सामावुन  जाहिल आणी जड़ तो मूर्ख असेल तरते आकलन शक्तिचा असेल .

Tuesday, April 28, 2020

                दोन शब्द    न्यान सागर                                     अनादि काला पासून  मानव परम शांति  सुख व अमृत्व  यांचा  शो द अर्थ  भटकत  आहे. तो आपल  सामर्थ्य अनुसार  प्रयत्न  क़रीत आलेले आहे. परंतु  हीच अभिलाषा  अपूर्ण राहिली आहे. असे होनेचे  एक में वह कारण मंजे  की ती अभिलाषा  पूर्ण  करणय़चे दिशेने जो मार्ग जातो . त्याचे
 पूर्ण आज  ताग़ाय़त  माहित  झा ले ले नाही .सर्व  प्राण्यांची इच्छा अशी असते;की  कोणतेही  कष्ट  नसावेत, कर्म नसावे, स्वादिष्ट  भोजन मिळावे, सुंदर वस्त्र  परिधान  करण्यासाठी  मीळावीत , वास्तव्य साठी  आलीशान  निवास स्थान असावे, फिरनेसाठी सुंदर बाग बगीचे असावेत, मनोरंजनासाठी  मधुर संगीत असावे, नाचावे, ग़ात आनंदाने खेळावे,

Tata's COVID-19 test kit to detect Omicron variant gets IMCR nod: All you need to know about 'OmiSure'

The Indian Council of Medical Research on Wednesday announced that it has approved a kit designed to detect the Omicron variant of coronavir...